Simple Love Story ==Anu sachin==.




 


एका शहरात एक मुलगी असते दिसायला अतिशय सुंदर असते

परंतु तिला दोन्ही डोळे मात्र नसतात पण अगदी प्रेमळ स्वभाव

आणि ती तिच्या आई जवळ राहत असते आई वयावृधा असते

आणि ती अंध असल्यामुळे तिची एकही मैत्रीण किंवा मित्र

नसते तीचावर जीवापाड प्रेम करणारे असे कोणीही नसते

कोणीही तीचासोबत बोलत नसे तीचाकडे पाहत नसे म्हणून ती

अतिशय एकटी-एकटी राहत असे ,

एक दिवस ती विहिरीवर्ती पाण्याला जात होती आणि तिचा

पाय घसरून ती खाली पडली तर तिला कोणी उचलायला आले

नाही सर्व हसत होते तितक्यात एक हात पुढे आला सर्व एकदम

गप्प झाले ती उठली आणि तिने त्या व्यक्तीला विचारल

कोण ..........कोण आहात तुम्ही ?

तर तो म्हणतो मी .... मी सचिन एक समान्य समाजसेवक

आणि तू

मी अनु  एक गरीब आणी  अंध

बर .. बर .... बर .......

सचिन:- मी ह्या शहरात काही दिवसांसाठी आहे मी येथे

एक रूम शोधात आहे काय तुम्ही मला सांगू शकता का

येथे राहण्याची सोय होईल का

अनु:- हो या ना

ती सचिन ला घेऊन तिचा घराशेजारी असणाऱ्या काकू कडे

घेऊन जाते

तेथे तो राहतो त्या दोघांची चांगलीच मैत्री होते आणी ती सचिन ला

एक दिवस म्हणते सचिन तू असा पहिला मित्र आहेस कि जो मला

समजू शकतो

असे बरेच दिवस निघून जातात

मग तो तिला म्हणतो अनु

मी दोन दिवसात माझ्या गावी परतणार आहे व असे म्हणून तो

खोलीत जातो

आणी

तीही त्याचा मागे जाते आणी त्याला म्हणते

सचिन मला तू तुझा फोटो व त्याच्या मागे तुझा पत्ता दे मी जर

कधी हे जग पाहू शकले तर मी तुझ्याकडे येयील आणी आपण

सुखाने संसार करू

सचिन:- बर ...

तो तिच्या म्हणण्याप्रमाणे फोटो व पत्ता देतो व निघून जातो

 

काही दिवसानंतर तिला डोळे मिळतात व तिचे मोठे ऑपरेशन

होते १० दिवसाने पट्टी काढतात तर तिला विचारतात तुला

पहिल्यांदी कोणाला पाह्वेसे वाटते तर ती आईला म्हणते आई

मला तो फोटो दे....

मला हा फोटो पहायचा आहे डॉक्टर

तर डॉक्टर सांगतात हळू हळू डोळे उघडा तर ती हळू हळू

डोळे उघडते व तो फोटो पाहते ...तर ......

तो काळासावळा अस

आणी मग ती स्वताल आरशात पाहते तर तीला ती खूप

गोरी चांगली व सुंदर वाटते

आणी अनुला तो आवडत नाही म्हणून....

अनु त्याला पत्र लिहते कि सचिन मला माफ कर पण मी

तुझ्या सोबत लग्न नाही करू शकत तू माझी वाट पाहू नकोस !!!

५ - ६ दिवसाने सचिन चे पत्र येते अनु मला माहित होते

मी काळासावळा आहे मी तुला आवडणार नाही

तू तुझा सारखा गोरा आणी सुंदर मुलगा पसंत कर

आणी लग्न कर आणी खुश राहा

******* माझाकडून लग्नाला हार्दिक शुभेच्चा *******

आणी ती त्याखालील दोन शब्द वाचते आणी डोळ्यातून घळा-घळा

पाणी येते व ती त्या पात्राकडे पाहत राहते काय करावे तिला सुचेना

आणी ती आईला म्हणते आई........ आई.............आई ..................

माझा सचिन ..........

 

 

तर तिथे लिहलेले असते ते दोन शब्द

अनु

तू माझाशी लग्न नाही केले मला त्याचे दुख नाही ग....

पण माझा डोळ्यांची मात्र काळजी घे मला त्यातूनच तुझ प्रेम व संपूर्ण जाग पहायचं आहे

happy Ending

Comments

Post a Comment

Popular posts from this blog